Sunday, April 24, 2011

एप्रिल २४, २०११: चलो दिलदार चलो

आज पेश करतो आहे हिंदी चित्रपटांमधील मला सहज आठवलेली प्रेमी युगुलांची आयुष्याचा प्रवास एकत्र करण्याविषयीची काही आनंदी गाणी (एकमेकांपासून दुराव्याची किंवा विरहाचीही काही उत्कृष्ट गाणी आहेत, पण आज मूड melancholy नाहीये, आनंदी आहे, तेंव्हा ती गाणी नंतर कधीतरी..)


No comments:

Post a Comment