Wednesday, April 20, 2011

एप्रिल २०, २०११ - सी. रामचंद्र


ऋणनिर्देशः आठवणीतली गाणी


आज ही गाणी ऐकली, काहींमध्ये बालगान, काहींत आत्मभान तर काहींमध्ये देशाभिमान.

साध्या सोप्या ठेक्यांपासून पाश्चात्य सूरावटींपर्यंत सगळे संगीतप्रकार लीलया हाताळणारा हा जादूगार स्वत: उत्तम गायकही होता. ही थोडीशी झलक.

No comments:

Post a Comment