सुनील-संगीत

सुनीलने जीवघेण्या दुर्धर आजाराशी हसत झुंज दिली. त्या झुंजीतूनही दररोज सर्व सुहृदांना अर्थपूर्ण जगण्याची नवीन उर्मी देणारे अनेक छंद बाळगणार्‍या या माझ्या प्रिय मामेभावाच्या अपरिमित सांगितीक साठवणीतली ही काही रत्ने.

1.आर डी बर्मन च्या गाजलेल्या गाण्यांची ही काही Soft Instrumentals.
वादक आहेत ताबुन सुभेदार (गिटार आणि कीबोर्ड) आणि गॉडविन जोसेफ (व्हायोलिन)