आपली आवड

या भागात, जमेल तेंव्हा श्रोत्यांच्या फर्माईशींचा मान ठेवून काही गाणी टाकणार आहे. शक्य असेल तेंव्हा माझ्या स्वतःच्या तुटपुंज्या संग्रहातून, पण नाहीतर आंतर्जालावरून वा काही मित्रांकडून गोळा करून.

पहिली फर्माईश आहे यशोधरा यांची:

ये जवळी घे जवळी, प्रिय सखया भगवंता
गीत - वि. स. खांडेकर संगीत - मीना खडीकर स्वर - लता मंगेशकर चित्रपट - माणसाला पंख असतात (१९६०) राग - यमन.

April 19: हे गाणं आहे गणपा यांनी सुचवलेलं:


चित्रपट : हमारी याद आयेगी (१९६१)
संगीतकार : स्नेहल भाटकर
गायिका: मुबारक बेगमGet this widget |Track details |eSnips Social DNA

***************

April 24, 2011:

गणपाची आवड!

खालील गीतांचे शब्द आणि चित्रफीतींचे दुवे गणपा यांनी संकलित करून दिलेले आहेत,